प्रस्तावना
पंचायत समिती तिरोडा ची स्थापना ०२ ऑक्टोबर १९६२ रोजी झाली असून, ही संस्था ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद यांच्यातील दुवा म्हणून कार्य करते. ग्रामीण विकास, सामाजिक न्याय, आणि स्वयंपूर्ण गावे ही पंचायत समितीची मुख्य उद्दिष्टे आहेत.
दृष्टी
समृद्ध आणि सक्षम ग्रामीण समुदाय
सुशासित आणि पारदर्शक प्रशासन
सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास
पर्यावरणपूरक आणि आत्मनिर्भर गावे
ध्येय
ग्रामपंचायतींना सक्षम करणे
रोजगार निर्मिती आणि तंत्रज्ञानाचा वापर
शिक्षण, आरोग्य, आणि स्वच्छतेचा प्रसार
कृषी आणि लघुउद्योगांना प्रोत्साहन
Event anme
पंचायत समिती तिरोडा ची स्थापना ०२ ऑक्टोबर १९६२ रोजी झाली असून, ही संस्था ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद यांच्यातील दुवा म्हणून कार्य करते. ग्रामीण विकास, सामाजिक न्याय, आणि स्वयंपूर्ण गावे ही पंचायत समितीची मुख्य उद्दिष्टे आहेत.
🌾 ग्रामपंचायतीचे माननीय सदस्य
आपल्या ग्रामपंचायतीतील प्रमुख पदाधिकारी व सदस्य